आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉलिवूड अॅक्ट्रेसने पोस्ट केला टॉपलेस Photo, सोशल मीडियावर झाला व्हायरल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः 2013 मध्ये रिलीज झालेल्या 'मेरे डॅड की मारुती' या सिनेमातून लोकप्रिय झालेली अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर बराच व्हायरल होतोय. हा फोटो स्वतः रियाने सोशल मीडियावर सेअऱ केला असून यामध्ये ती बोल्ड रुपात दिसतेय. लक्षपूर्वक पाहिले असता, या फोटोत रिया टॉपलेस दिसतेय. तिने केवळ dangri jeans परिधान केला आहे. रिया 2014 साली 'सोनाली केबल' या सिनेमात झळकली होती. सध्या ती आगामी 'हाफ गर्लफ्रेंड' या सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी असून येत्या 19 मे रोजी सिनेमा रिलीज होणारेय.  

रियाचे एका हॉट फोटोशूटसुद्धा अलीकडेच समोर आले आहे, त्याची झलक तुम्ही पुढील स्लाईड्सवर बघू शकता...  

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsappआणि Facebookच्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URLम्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...