आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बोल्ड अवतारात दिसली 'मेरे डॅडकी मारुति' ची अॅक्ट्रेस, पाहा PHOTOS...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'मेरे डॅडकी मारुति' फेम रियाचे काही फोटोज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हे फोटोज स्वतः रियाने सोशल मीडियावर शेयर केले आहेत. यामध्ये ती बोल्ड अवतारात दिसत आहे. रियाने नवीन लुक आपल्या स्विमसूट कँपेनसाठी अडॉप्ट केला आहे. ज्याचा एक व्हिडियो रियाने आपल्या इंस्टाग्रामवर शेयर केला आहे. रिया 2014 मध्ये 'सोनाली केबल' मध्ये दिसली आहे. सध्या ती 'हाफ गर्लफ्रेंड' ची शूटिंग करत आहे, ची 19 मे ला रिलीज होईल.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन पाहा रियाचे  8 Latest Photos...
 
बातम्या आणखी आहेत...