आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'सरबजीत'मध्ये दिसणार रिचाचा डी-ग्लॅम लूक, समोर आले PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रिचा चढ्डा - Divya Marathi
रिचा चढ्डा
मुंबई: अलीकडेच ऐश्वर्या राय बच्चन आणि रणदीप हुड्डा स्टारर 'सरबजीत' या बायोपिक सिनेमाचे काही फोटो समोर आले आहेत. त्यात अभिनेत्री रिचा चढ्डा डी-ग्लॅम लूकमध्ये दिसत आहे. सिनेमात रिचा सरबजीतच्या पत्नी सुखप्रीत कौरची भूमिका साकारत आहे. या सिनेमाच्या एका सीनचा फोटो समोर आला आहे, त्यात रिचा लहान मुलासोबत बेपत्ता पतीचे पोस्टर भिंतीवर लावताना दिसत आहे.
टिपिकल पंजाबी अवतारात दिसणार रिचा...
सिनेमाच्या फर्स्ट हाफमध्ये रिचा टिपिकल पंजाबी कुडीच्या लूकमध्ये दिसणार आहे. परंतु सेकंड हाफमध्ये तिचा लूक बदलेला दिसेल. दिग्दर्शक उमंग कुमारच्या या सिनेमात रणदीप हुड्डा पाकिस्तानमध्ये अखेरचा श्वात घेणा-या भारतीय नागरिक सरबजीत सिंहची भूमिका साकारत आहे. ऐश्वर्या राय बच्चन त्याची बहीण दलबीर कौरच्या भूमिकेत दिसणार आहे. हा सिनेमा 20 मे रोजी रिलीज होणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा रिचाचे सिनेमाती इतर फोटो...
बातम्या आणखी आहेत...