आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Rimi Sen Joined The Bharatiya Janata Party Inspired By Prime Minister Narendra Modi

अॅक्टिंग सोडून पॉलिटिक्समध्ये आली ही अॅक्ट्रेस, BJP कडून लढवणार निवडणूक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - टीव्ही रियालिटी शो 'बिग बॉस-9' मध्ये झळकेली बॉलिवूड अॅक्ट्रेस रिमी सेन सध्या पुन्हा चर्चेत आहे. रिमीने राजकारणाकडे मोर्चा वळवला असून तिने भारतीय जनता पार्टी(BJP) जॉइन केला आहे. हा निर्णय रिमीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून प्रेरणा घेऊन घेतला आहे. आता ती लवकरच पक्षात सक्रीय नेता म्हणून काम करणार आहे. 

या भागाचे नेतृत्त्व करणार 
- रिपोर्ट्सनुसार पार्टी रिमीला लवकरच निवडणुकीत उभी करणार आहे. 
- नुकतेच एका सिनियर भाजप नेत्यांनी सांगितले की, रिमी पश्चिम बंगालच्या राजकारणात सक्रीय होण्यासाठी मागणी केली आहे. 
- रिमी गेल्या अनेक दिवसांपासून चित्रपटांपासून दूर आहे. 2011 मध्ये शागीर्दमध्ये ती अखेरची झळकली होती. 

पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या रिमी सेन बाबत..
 
बातम्या आणखी आहेत...