बॉलिवूड अभिनेता ऋषी कपूर आपल्या वादग्रस्त टि्वस्टमुळे चर्चेत असतात. पुन्हा एकदा त्यांना एक टि्वट करून चर्चा एकवटली आहे.
ऋषी कपूरने टि्वटरवर एक फोटो पोस्ट केला आहे, त्यामध्ये बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहच्या कपड्यांची तुलना एका कलरफुल वॉलपेपरसोबत केली आहे. ऋषी यांनी लिहिले, 'Exotic Venetian colours! Be the canal or self. Truly Magnific !'
काही दिवसांपूर्वी रणवीर सिंह कलरफुल कपड्यांत एअरपोर्टवर स्पॉट झाला होता. त्यानंतर सोशल मीडियावर त्याची खिल्ली उडाली होती.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा ऋषी कपूर यांचे टि्वट...