आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

So Cute... हा आहे रितेशचा लाडका 'राहिल', पहिल्यांदाच दाखवली दुस-या बाळाची झलक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः बॉलिवूडची प्रसिद्ध असलेली जोडी आणि क्युट कपल म्हणजे रितेश देशमुख आणि जेनेलिया. बॉलिवूडमध्ये एकत्र पदार्पण करणारी ही जोडी ख-या आयुष्यातही एकमेकांचे जोडीदार बनले आहेत. जेनेलियाने 1 जून रोजी तिच्या दुस-या मुलाला जन्म दिला. बाळाच्या जन्माच्या काही दिवसांनी जेनेलियाने त्याचा एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला होता. मात्र त्या फोटोत बाळाचा चेहरा दाखवला नव्हता. आता पहिल्यांदाच रितेशने राहिलची झलक दाखवली आहे.
रितेशने फेसबुकवर राहिलसोबतचा एक फोटो शेअर केला असून आईच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तुमच्यासोबत एका खास गोष्ट शेअर करत असल्याचे त्याने म्हटले. फोटोला रितेशने कॅप्शन दिले, ''It's a special day coz its my Aai's Birthday & on this special day I would like to share something special. #RAHYL #HappyBirthdayAai''
राहिलच्या जन्मानंतर रितेशने त्याचा मोठा मुलगा रिआनचा फोटो ट्विट करून त्याच्या लहान भावाचे घरात आगमन झाल्याचे म्हटले होते.
रितेश आणि जेनेलिया यांचा पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा, रितेश-जेनेलियाची राहिल आणि रिआनसोबतची खास छायाचित्रे....

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...