आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Riteish Genelia PDA At Mumbai Airport, Katrina Leaves For Thailand

प्रेग्नेंट पत्नीला घेण्यासाठी एअरपोर्टवर पोहोचला रितेश, हे सेलेब्सही झाले SPOT

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जेनेलिया आणि रितेश देशमुख, कतरिना कैफ - Divya Marathi
जेनेलिया आणि रितेश देशमुख, कतरिना कैफ
मुंबई- रविवारी (21 फेब्रुवारी) दुपारी रितेश देशमुख मुंबईच्या एअरपोर्ट बाहेर स्पॉट झाला. तो येथे प्रेग्नेंट पत्नी जेनेलियाला घेण्यासाठी आला होता. यादरम्यान रितेश ब्लू प्रिटेंड टी-शर्ट, डेनिम्स तर जेनेलिया रेड सलवार सुटमध्ये दिसली.
थायलँडला रवाना झाली कतरिना...
रणबीर कपूरसोबत 'जग्गा जासूस' सिनेमाचे शूटिंग शेड्यूल अर्ध्यात सोडून कतरिना कैफ रात्री उशीरा थायलँडला रवाना झाली. यावेळी कॅट पॉवर-पफ गर्ल्सच्या Moschino प्रिंटेड टी-शर्ट, डेनिम्स आणि गॉगल्समध्ये क्लिक झाली. सनी लिओन, उर्वशी रौतेला, परिणीती चोप्रासुध्दा रविवारी एअरपोर्टबाहेर स्पॉट झाले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा एअरपोर्टवर दिसलेल्या स्टार्सचे PHOTOS...