आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या अॅक्ट्रेसने अचानक खाली खेचली को-स्टारची पँट, सर्वांच्या समोर झाली फजिती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
निशांत मलखानी आणि रिया सेन. - Divya Marathi
निशांत मलखानी आणि रिया सेन.
एंटरटेनमेंट डेस्क - रिया सेन तिच्या हॉट अँड बोल्ड अंदाजासाठी बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध आहे. सध्या ती वेब सीरीज 'रागिणी एमएमएस रिटर्न' च्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. शुटिंगच्या वेळी रियाने अचानक असे काही केले, की ते पाहून सर्वांनाच धक्का बसला. रियाने सर्वांसमोर तिचा मेल को अॅक्टर निशांत मलखानीची पँट काढली. एवढेच नाही, तर पँट काढल्यानंतर ती असेही म्हणाली की, महिलांना त्याला असेच पाहायला आवडेल. या प्रकारामुळे निशांतला धक्का बसला. 

सुरू होते लव्ह मेकिंग सीनचे शुटिंग.. 
निशांत मलखानीने त्याच्याबरोबर झालेल्या या प्रकारानंतर एका मुलाखतीत म्हटले होते की, तो आणि रिया सेन एक लव्ह मेकिंग सीन शूट करत होते. त्याचवेळी अचानक रियाने आनंदी होत सजेशन दिले की, ती त्याची पँट खाली खेचेल आणि त्याचे बट फ्लाँट करेल. 'दोस्ताना 2' (अपकमिंग) मध्ये जॉनने असे केले आहे. पण निशांतने तिच्या या गोष्टीकडे दुर्लक्ष केले. 

पुढील स्लाइड्सवर वाचा, या  प्रकाराशी संबंधित आणखी काही बाबी..  
 
 
बातम्या आणखी आहेत...