आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rohit Shetty & Team Dilwale Celebrate 20 Years Of DDLJ

पुन्हा दिसली 'राज-सिमरन'ची रोमँटिक केमिस्ट्री, समोर आला खास व्हिडिओ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेन्मेंट डेस्कः 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' या सिनेमाला 20 वर्षे पू्र्ण झाल्याच्या निमित्ताने अभिनेता शाहरुख खान आणि काजोल यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ‘DDLJ’मधील राज आणि सिमरन यांच्याप्रमाणेच हे दोघे मजेशीर अंदाजात तू तू मैं मैं करताना या व्हिडिओत दिसत आहेत.
आगामी 'दिलवाले' या सिनेमाच्या सेटवर बनवण्यात आलेला हा व्हिडिओ यशराज फिल्म्सच्या ऑफिशिअल साइटवर अपलोड करण्यात आला आहे. यामध्ये शाहरुख आणि काजोल यांनी सिनेमाला दिलेल्या भरभरुन प्रेमाबद्दल आपल्या चाहत्यांचे आभार व्यक्त केले आहेत.
पुढील स्लाईडमध्ये पाहा, 20 वर्षांनंतर राज-सिमरनची रोमँटिक केमिस्ट्री...