आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकाच फ्रेममध्ये रोशन घराण्यातील तीन पिढ्या, बघा PHOTOSHOOT

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 
मुंबईः लवकरच रोशन फॅमिलीच्या तीन पिढ्या एकत्र एका फ्रेममध्ये दिसणार आहेत. 'Hello' या प्रसिद्ध फॅशन मॅगझिनच्या जानेवारी महिन्याच्या कव्हर पेजसाठी राकेश रोशन, त्यांचा मुलगा हृतिक रोशन आणि दोन्ही नातू हृदान, हृहान झळकणार आहेत. या फोटोशूटसाठी रोशन फॅमिलीतील या सर्व सदस्यांनी व्हाइट शर्ट आणि ब्लॅक कोटमध्ये परिधान केला आहे. फोटोशूटमध्ये रोशन फॅमिली स्मार्ट लूकमध्ये दिसत आहे. शूटचा बिहाइंड द सीन्स व्हिडिओसुद्धा मॅगझिनने त्यांच्या सोशल हँडलवर शेअर केला आहे. यामध्ये रोशन फॅमिलीचे स्ट्राँग बाँडिंग दिसत आहे.  

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा, PHOTOSHOOT ची झलक...  
 
बातम्या आणखी आहेत...