आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO : मास्टर ब्लास्टरच्या उपस्थितीत \'सचिन अ बिलियन ड्रीम\' चित्रपटाचे ट्रेलर रिलीज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - सचिन तेंडुलकरचा बायोपिक असलेल्या 'सचिन अ बिलियन ड्रीम' चित्रपटाचा ट्रेलर गुरुवारी मुंबईत लाँच झाला. स्वतः सचिन तेंडुलकरच्या उपस्थितीत हा सोहळा जुहू येथील पीव्हीआरमध्ये रंगला. यावेळी सचिन तेंडुलकरने स्वतः याविषयी माहिती दिली. 
 
क्रिकेटपेक्षा अॅक्टींग कठीण..
काही दिवसांपूर्वी सचिन म्हणाला होता की,  गेली अनेक वर्षे मला जे हवे ते मी केले. मी जे काही केले ते कॅमेऱ्याच कॅप्चर झाले. पण अचानक एकदा कॅमेऱ्याला हवे ते मला करायचे होते. याच पहिली गोष्ट अधिक सोपी होती. मी कधीही अभिनयाचे स्वप्न पाहिलेले नव्हते. त्यामुळे हा अनुभव माझ्यासाठी काहीसा वेगळा होता. क्रिकेट खेळण्यापेक्षा अभिनय करणे अधिक आव्हानत्मक होते, यात काहीही शंका नाही. 
 
पुढील स्लाइड्सवर पाहा, सचिनच्या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचिंगचे PHOTO, ट्रेलर पाहा अखेरच्या स्लाइडवर..
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
 
 
बातम्या आणखी आहेत...