आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बोल्ड लुकमध्ये दिग्दर्शकाच्या घरी पोहोचली सैफची मुलगी सारा, या चित्रपटातून करतेय डेब्यू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - सैफ अली खानची मुलगी सारा अली खान लवकरच आगामी चित्रपट 'केदारनाथ'मधून बॉलिवूड डेब्यु करत आहे. नुकतेच तिला बोल्ड अंदाजात सुशांत सिंग राजपुतसोबत स्पॉट करण्यात आले. यावेळी सारा ब्लॅक शॉर्टस आणि टँक टॉपमध्ये ब्राल फ्लॉन्ट करताना दिसली. यावेळी तिने ऑरेंज बॅग आणि स्लीपर घातली होती. सुरु झाली आहे प्री-प्रोडक्शनची तयारी..
 
- सारा आणि सुशांत फिल्ममेकर अभिषेक कपूरच्या ऑफिसमध्ये पोहोचले होते. यावेळी त्यांना स्क्रिप्ट वाचताना आणि सोबत वेळ घालवताना पाहण्यात आले.
-  साराने तिच्या भूमिकेसाठी ट्रेनिंग क्लास घेण्यासही सुरुवात केली आहे.
-  चित्रपटाची निर्माती एकता कपूर आहे. हा चित्रपट जून 2018 साली रिलीज होऊ शकतो. 
 
पुढच्या 5 स्लाईडवर पाहा, सारा आणि सुशांतचे photos...
बातम्या आणखी आहेत...