आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करीनाला भेटल्यानंतर काही वेळातच सैफला रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोकिलाबेन रुग्णालयाबाहेर  स्पॉट झाले करीना आणि सैफ - Divya Marathi
कोकिलाबेन रुग्णालयाबाहेर स्पॉट झाले करीना आणि सैफ
मुंबई: रविवारी (26 जून) शूटिंगदरम्यान एअरगनच्या एका शॉटने जखमी झाल्यानंतर सैफ अली खानला कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सोमवारी (27 जून) शस्त्रक्रिया केल्यानंतर त्याच्या तब्येतीत सुधार झाली आणि त्याला डिस्चार्जही मिळाला. त्यादरम्यान त्याची पत्नी करीना कपूर त्याला भेटायला रुग्णालयात गेली होती. सोमवारी सैफला डिस्चार्ज मिळण्यापूर्वी करीना रुग्णालयाबाहेर दिसली होती.
कशी झाली जखम...
- एका मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही घटना रविवारी झाली. सैफ होम प्रॉडक्शनच्या एका अॅक्शन सिनेमाचे शूटिंग करत होता.
- शूटिंगदरम्यान एअरगनच्या एका शॉटने तो जखमी झाला. गोळी त्याच्या उजव्या हाताच्या अंगठ्याला लागली.
- हा सिनेमा अक्षत वर्मा दिग्दर्शित करत आहे. सिनेमाचे नाव अद्याप निश्चित झालेले नाहीये.
- सैफ जखमी झाल्याचे कळताच त्याला रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर शस्त्रक्रिया करण्यात आली.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा रुग्णालयाच्या बाहेर दिसलेल्या सैफ आणि करीनाचे PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...