आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलीच्या बॉलिवूड डेब्युवर खूश नाही सैफ, म्हणतो-'साराने न्यूयॉर्कमध्ये करावा जॉब'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - सैफ अली खानची मुलगी सारा अली खान अभिषेक कपूरचा आगामी चित्रपट केदारनाथ मधून डेब्यू करत आहे. पण तिच्या बॉलिवूड डेब्यूमुळे वडील आणि अभिनेता सैफ अली खान खूश नाही.
 
सैफने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले, "मी साराच्या अभिनयक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत नाही पण मी यासाठी अस म्हणतोय की हे स्टेबल प्रोफेशन नाही आणि या प्रोफेशनमध्ये सर्वांनाच एक भीती असते. तुम्ही कितीही चांगला अभिनय करा पण या प्रोफेशनमध्ये कसलीच गॅरंटी नाही. म्हणून मला वाटते की साराने स्टेबल प्रोफेशनची निवड केली पाहिजे"..  
 
सारा अली खान सध्या तिच्या केदारनाथ चित्रपटाच्या शूटिंगच्या तयारीत आहे. यासाठीस तिची आई अमृता सिंग तिला मदत करत आहे. पण तिचा वडील आणि अभिनेता सैफ अली खान तिच्या या निर्णयाने खूश नाही. साराने कोलंबिया युनिवर्सिटीमधून ग्रॅज्युएशन केले आहे. सैफची अशी अपेक्षा आहे की साराने न्यूयॉर्कमध्ये राहून जॉब करावा.  
 
पुढच्या स्लाईडवर वाचा, साराच्या प्रोफेशनबद्दल काय म्हणाला सैफ अली खान..
बातम्या आणखी आहेत...