आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुलगी सारा आणि मुलगा इब्राहिमसोबत टेनिस खेळताना दिसला सैफ, बघा PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वडील सैफ आणि धाकटा भाऊ इब्राहिमसोबत सारा अली खान - Divya Marathi
वडील सैफ आणि धाकटा भाऊ इब्राहिमसोबत सारा अली खान
मुंबईः अभिनेता सैफ अली खान त्याची मुलगी सारा अली खान आणि मुलगा इब्राहिमसोबत मंगळवारी मुंबईस्थित जिमखाना क्लबमध्ये टेनिस खेळताना दिसला. हे दोघेही सैफ आणि त्याची पहिली पत्नी अमृता सिंगची मुले आहेत. या वडील-मुलांची काही छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत. अलीकडेच ग्रॅज्युएशन पूर्ण करुन भारतात परतलेली सारा अलीकडेच मराठी फिल्म सैराटच्या स्क्रिनिंगला दिसली होती. यावेळी ती फोटोग्राफर्सना बघून तोंड लपवताना दिसली होती. रिपोर्ट्सनुसार, सारा लवकरच 'स्टुडंट ऑफ द इयर 2' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारेय.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा, मंगळवारी क्लिक झालेली सैफ आणि त्याच्या मुलांची छायाचित्रे...
फोटोज साभार: instabollywood
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...