आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • PHOTOS: Kareena, Saif, Ibrahim, Soha And Kunal Enjoying Vacation In Maldives

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मालदीवमध्ये धमालमस्तीत सुटी एन्जॉय करतायेत सैफ-बेबो, पाहा PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(करीना कपूर खान आणि सैफ अली खान)
एन्टरटेन्मेंट डेस्कः सैफ अली खान आणि करीना कपूर खान सध्या मालदीवमध्ये असून येथे दोघे सुटीवर आले आहेत. येथे क्लिक झालेली सैफ-करीनाची काही छायाचित्रे समोर आली आहेत. छायाचित्रे बघता दोघेही धमालमस्तीत सुटी एन्जॉय करत असल्याचे दिसून येते. या दोघांसोबत सैफची धाकटी बहीण सोहा अली खानसुद्धा कुणाल खेमुसोबत येथे आली आहे. या दोघांव्यतिरिक्त सैफचा मुलगा इब्राहिम खानसुद्धा त्यांच्यासोबत सुटी एन्जॉय करतोय.
सोहा अली खानने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर येथील छायाचित्रे शेअर केली आहेत. या छायाचित्रांमध्ये ती भाऊ सैफ आणि वहिनी करीनासोबत बीचवर फिरताना दिसत आहे. छायाचित्रांसोबत सोहाने कॅप्शन लिहिले, "Somewhere under the rainbow..."
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, वेकेशनदरम्यान क्लिक झालेली करीना-सैफ, सोहा-कुणाल आणि इब्राहिमची खास छायाचित्रे...