(मुलगा इब्राहिम आणि डायविंग इंस्ट्रक्टरसोबत सैफ अली खान)
मालदीवः बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान सध्या पत्नी करीना आणि मुलगा इब्राहिम (सैफ आणि त्याची पहिली पत्नी अमृता यांचा मुलगा) सोबत मालदीवमध्ये वेकेशनवर आहे. येथे सैफने एका अकॅडमीत आपल्या मुलासोबत स्कुबा डायव्हिंगचे धडे गिरवले. यावेळी वडील-मुलाने क्वॉलिटी वेळ एकत्र घालवला.
सैफ, करीना आणि इब्राहिमसोबतच अभिनेत्री सोहा अली खान आणि तिचा नवरा कुणाल खेमुसुद्धा मालदीवमध्ये सुटी एन्जॉय करायला आले आहेत.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, डायव्हिंगवेळी क्लिक झालेली सैफ-इब्राहिमची छायाचित्रे...