आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेप्ड वुमन कमेंटवर सलमानने मागितली नाही माफी, महाराष्ट्र वुमन कमिशनला दिले उत्तर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सलमान खान - Divya Marathi
सलमान खान
मुंबई: रेप्ड वुमन वक्तव्यावर सलमान खानने माफी मागण्यास नकार दिला आहे. त्याने याचा जबाब महाराष्ट्र स्टेट वुमन कमीशनला (MSWC) पाठवला आहे. MSWCने सलमानला 14 जुलैपर्यंत उत्तर मागितले होते. सोबतच, असेही म्हटले होते, की सलमानने उत्तर दिले नाही तर त्याच्यावर FIR दाखल केली जाईल.
NCWमध्ये चालू आहे प्रकरण...
- सूत्रांच्या सांगण्यानुसार सलमानने MSWCला रेप्ड वुमन वक्तव्यावर माफी मागणार नसल्याचे सांगितले आहे.
- हे प्रकरण नॅशनल वुमन कमीशनमध्ये चालू आहे.
काय होते सलमानचे वक्तव्य?
- सलमानने 'सुल्तान' सिनेमाच्या शूटिंगदरम्यान घेतलेल्या कष्ट आणि आलेल्या थकव्याची तुलना एका बलात्कार पीडित महिलेशी केली होती.
- परंतु जी साऊड क्लिप मीडियामध्ये आली होती, त्यात सलमान म्हणत होता, 'सुल्तान चित्रपटातील दृश्‍यांच्या कठोर आणि थकवून टाकणा-या चित्रीकरणानंतर मला बलात्कार पीडितेसारखेच वाटायचे.'
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा काय म्हणाली होती बलात्कार पीडित रश्मि...
बातम्या आणखी आहेत...