मुंबई एअरपोर्टवर सलमान खान, अथिया शेट्टी आणि सूरज पंचोली
मुंबई. बॉलिवूड अभिनेता सलमान खान शनिवार (5 सप्टेंबर) रात्री मुंबई एअरपोर्टवर दिसला. त्याच्यासोबत अभिनेता सुनील शेट्टी यांची मुलगी अथिया आणि आदित्य पांचोलीचा सूरजसुध्दा होते. तिघेही शनिवार 'हीरो'चे प्रमोशन करण्यासाठी गुडगाव गेले होते.
11 सप्टेंबरला रिलीज होणार आहे आणि निखिल आडवाणीच्या दिग्दर्शनमध्ये बनलेल्या या सिनेमाला सलमानने निर्मित केले आहे, अथिया आणि सूरज बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.
गुडगावमध्ये प्रमोशनल इव्हेंटदम्यान सलमानने सांगितले की या सिनेमासाठी अथिया आणि सूरजला त्यांने फ्रेंड्सची मुले आहेत म्हणून निवडले नाही तर त्यांच्या प्रतिभेमुळे त्यांना हा सिनेमा मिळाला आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा मुंबई एअरपोर्टवर आणि गुडगावमध्ये प्रमोशनल इव्हेंटदम्यान सलमान, सूरज आणि अथियाचे काही फोटो...