आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Top 5 News: Salman Hit And Run Update And Other Top News Of The Day

Top 5 News: सलमानच्या हिट अँड रन प्रकरणाच्या सुनावणीला 13 जुलैपर्यंत स्थगिती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- सलमान खान)
मुंबई- मुंबई हायकोर्टाने बुधवारी (1 जुलै) सलमान खानच्या हिट अँड रन प्रकरणावर सुनावणी पुढे ढकलली आहे. या प्रकरणाची सुनावणी आता 13 जुलै रोजी होणार आहे. यापूर्वी कोर्टाने 1 जुलैपर्यंत सुनावणीवर स्थगिती दिली होती आणि प्रकरणाशी निगडीत कादगपत्रे आणि लवकरात-लवकर तयार करण्याचे आदेश दिले होते. हायकोर्टाने 8 मे रोजी सलमान खानला 13 वर्षे जून्या हिट अँड रन प्रकरणात पाच वर्षे झालेल्या शिक्षेवर स्थगिती दिली होती. सलमानला 6 मे रोजी सत्रन्यायालयाने हिट अँड रन या प्रकरणात सदोष मनुष्यवधसह विविध आरोपांमध्ये पाच वर्षांची शिक्षा सुनावली होती.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा इतर महत्वाच्या बातम्या...