आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Salman Khan And Anushka Sharma’S ADORABLE Photo From The Set Of Sultan

'सुल्तान'च्या नवीन PHOTOमध्ये सलमानसोबत दिसली अनुष्का शर्मा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'सुल्तान'च्या सेटवर सलमान खान आणि अनुष्का शर्मा - Divya Marathi
'सुल्तान'च्या सेटवर सलमान खान आणि अनुष्का शर्मा
मुंबई- 'सुल्तान' सिनेमाच्या सेटवरून एक फोटो मीडियामध्ये आला आहे, यात सलमान आणि अनुष्का शर्मा सोबत बसलेले दिसत आहेत. हा एका आखाड्यात काढलेला फोटो आहे. 'सुल्तान' सिनेमात रेसलिंगसोबतच सलमान आणि अनुष्काची लव्हस्टोरीसुध्दा पाहायला मिळणार आहे. अली अब्बास जफरच्या दिग्दर्शनात बनलेला हा सिनेमा यावर्षी ईदच्या मुहूर्तावर रिलीज होणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा 'सुल्तान'च्या सेटवरील अनुष्का आणि सलमानचे फोटो, जे यापूर्वी समोर आले होते...