आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

RECALL: 1999पासून आतापर्यंत, नेहमीच वादात अडकला आहे सलमान खान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुंबई हायकोर्टाने 13 वर्षे जून्या हिट अँड रन प्रकरणातून अभिनेता सलमान खानची निर्दोष सुटका केली आहे. हायकोर्टानुसार, याचिकाकर्त्यांचा कोणताच आरोप सिध्द होऊ शकला नाहीये. त्यामुळेच या प्रकरणात सलमानला मोठा दिलासा मिळाला आहे. 2002मध्ये मुंबईमध्ये सलमानच्या कारने फुटपाथवर झोपलेल्या काहींना चिरडले होते. त्यामध्ये एकाचा मृत्यू झाला होता आणि चार जण गंभीर जखमी झाले होते. या प्रकरणात सत्र न्यायालयाने सलमानला 5 वर्षांची शिक्षा सुनावली होती.
तसे पाहता, सलमान आणि वादाचे खोल नाते आहे. 1999मध्ये 'हम साथ साथ है' सिनेमाच्या शूटिंगवेळी त्याच्या काळवीटाची शिकार केल्याप्रकरणी तक्रार दाखल झाली होती. त्यानंतर 2002मध्ये तो 'हिट अँड रन' प्रकरणात अडकला. शिवाय या वादांच्या सलमानने अनेक छोट्या मोठ्या वादाच्या भोव-यात अडकला आहे आणि अडकत असतो.
divyamarathi.com या खास रिपोर्टच्या माध्यमातून सलमान खानच्या आतापर्यंतच्या सर्वाधिक चर्चेतील वादांविषयी सांगत आहे. पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या...
बातम्या आणखी आहेत...