आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Salman Khan Became Highest Earner On Box Office In 2015

2015: बॉक्स ऑफिसवर सलमान राहिला No.1, SRK टॉप 5 मध्येसुध्दा नाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- बॉक्स ऑफिसवर इंडिया रिपोर्ट्स आण ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्शच्य Tweetsच्या आधारावर 2015मध्ये सलमान खान दबदबा होता. त्याच्या 'प्रेम रतन धन पायो' आणि 'बजरंगी भाईजान' या दोन्ही सिनेमांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधले. दोन्ही सिनेमांनी भारतीय बॉक्स ऑफिसवर 528 कोटींचा बिझनेस केला. त्यामुळे कमाईच्या बाबतील सलमान नंबर वन ठरला.
SRK टॉप 5 मध्येसुध्दा नाही...
शाहरखविषयी बोलायचे झाले तर तो बॉक्स ऑफिसच्या स्पर्धेत वरुण धवन आणि आर माधवनसारख्या अभिनेत्यांच्या मागे आहे. टॉप 10च्या यादीत त्याचा नंबर सर्वात शेवटी येतो. या यादीत दुसरा अक्षय कुमार, तिसरा वरुण धवन, चौथा रणवीर सिंह, अनिल कपूर पाचवा, आर माधवन सहावा, इरफान खान आठवा, रणबीर कपूर नववा आणि जॉन अब्राहम 10व्या क्रमांकावर आहे.
कोणत्या सिनेमांनी किती कमाई केली, जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...