आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Salman Khan Bodyguard's Son Joins The Sultan Team

हा आहे सलमानच्या बॉडीगार्डचा मुलगा, 'सुल्तान'मधून करतोय करिअरची सुरुवात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो : सलमान खानसोबत टायगर - Divya Marathi
फाइल फोटो : सलमान खानसोबत टायगर
मुंबई- सलमान खानने बॉडीगार्ड शेराचा मुलगा टायगरला 'सुल्तान' या आगामी सिनेमात घेतला आहे. मात्र, हा टायगरचा डेब्यू सिनेमा नाहीये. सूत्रांच्या सांगण्यानुसार, तो या सिनेमात सहायक दिग्दर्शक म्हणून काम करत आहे. सोनम कपूर, रणबीर कपूर, हृतिक रोशन, वरुण धवन आणि सूरज पांचोलीसह अनेक कलाकारांनी आपल्या करिअरची सुरुवात सहायक दिग्दर्शक म्हणूनच केली होती.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा शेराचा मुलगा टायगरची खास छायाचित्रे...