आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमानच्या भावोजीच्या पार्टीत पोहचली जॅकलिन, दिसली नाही वहिनी मलायका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुधवारी रात्री सलमान खानचे भावोजी आयुष शर्माच्या बर्थडे पार्टीत विविध बॉलिवूड सेलेब्स पोहोचले. पार्टीमध्ये सलमानच्या फॅमिली मेंबर्स व्यतिरिक्त अनेक सेलिब्रेटी स्पॉट झाले. यामध्ये दिया मिर्झा, जॅकी भगनानी, साहिल सिंघा, अमृता अरोरा, डेजी शाह, शकील लडक, अॅली अवराम, इशिता दत्त, वत्सल सेठ, शब्बीर अहुवालिया, कांची कौल, नंदिता महतानी आणि कहकशा पटेल सारख्या हस्ती दिसल्या.

दिसली नाही मलायका आणि युलिया
आयुष शर्माच्या बर्थडे पार्टीत तसे बरेच सेलेब्स दिसले परंतु सलमानची कथित गर्लफ्रेंड युलिया आणि त्याची वहिनी मलायका अरोरा दिसली नाही. सांगण्यात येत आहे की, अरबाज खान आणि मलायकमध्ये सध्या तणावाचे वातावरण असल्यामुळे मलायका आणि अरबाज वेगवेगळे राहत आहेत. तर व्हिजा संपल्यामुळे युलिया भारताबाहेर असल्याचे सांगण्यात येत आहे.

पुढील स्लाईड्सवर पाहा, आयुष शर्माच्या बर्थडे पार्टीत पोहचलेल्या सेलेब्सचे PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...