Home »News» Salman Khan Ex Gf Sangeet Bijlani Is So Fit

सलमानच्या या Ex गर्लफ्रेंडने ओलांडली आहे पन्नाशी, स्वतःला अशी ठेवते Fit

दिव्य मराठी वेब टीम | Sep 11, 2017, 10:50 AM IST

  • सलमान खान आणि बिजलानी.
मुंबई - संगिता बिजलानीने 1980 मध्ये मिस इंडियाचा किताब जिंकला होता. पण मिस इंडिया जिंकल्यापेक्षा ती जास्त प्रसिद्ध झाली सलमान खानबरोबरच्या अफेयरमुळे. जासिम खान यांच्या 'बीइंग सलमान' पुस्तकात केलेल्या दाव्यानुसार सलमानला कुटुंबाकडून संगिता बिजलानीबरोबर लग्नाची परवानगी मिळाली होती. पण काहीतरी असे घडले की, त्यांचे लग्न मोडले. मीडिया रिपोर्ट्सनुसार सलमानची सोमी अलीबरोबर वाढती जवळीकता हे नाते तुटायला कारणीभूत ठरली होती. तर सलमानबरोबर अफेयर संपल्यानंतर संगिताने भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझहरुद्दीनबरोबर लग्न केले होते. गेल्या अनेक दिवसांपासून संगिता चित्रपटांपासून दूर आहे, पण आजही ती तेवढीच सुंदर दिसते जेवढी आधी दिसायची.

स्वतःला अशी ठेवते फिट..
संगिता फिटनेसबाबत फारच अॅक्टीव्ह आहे. ती खास डाएटही फॉलो करते. एवडेत नाही तर ती योगा आणि मेडिटेशनही करते.

पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, संगिताबाबत आणखी काही बाबी...

Next Article

Recommended