आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वरुणच्या पार्टीत पोहोचली सलमानची \'गर्लफ्रेंड\', जया बच्चनही दिसल्या..

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मंगळवारी वरुण धवनची आई करुणा धवनची बर्थ डे पार्टीचे खास आयोजन करण्यात आले होते. या पार्टीत सलमान खानची गर्लफ्रेंड यूलिया वंतूरही पोहोचली. यूलियाने यावेळी ब्लॅक गाऊन, ग्रे सँडल आणि लाल लिपस्टीक अशी वेशभूषा केली होती. पण यावेळी सलमान खान तिच्यासोबत नव्हता. हे सेलेब्सनेही लावली उपस्थिती..
 
पार्टीमध्ये अभिनेत्री जया बच्चन यांची विशेष उपस्थिती होती. जया यांनी यावेळी क्रिम रंगाचा सूट घातला होता. जया यांच्या वेलकमसाठी वरुण गेला आणि त्यांना घेऊन पार्टीत पोहोचला. यूलिया व्यतिरीक्त अनिल कपूर यांची पत्नी सूनीता कपूरही यावेळी दिसून आली. वरुण धवन, त्याचा भाऊ रोहीत धवन आणि वडील डेविड धवन यांनी सर्व पाहुण्यांचे स्वागत केले. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा सर्व सेलेब्सचे PHOTOs..