आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काश्मिरमध्ये \'बजरंगी भाईजान\'च्या शूटिंगदरम्यान सलमान पडला आजारी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटोः सलमान खान)
मुंबईः बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. काश्मिरमध्ये बजरंगी भाईजान सिनेमाच्या शूटिंगदरम्यान सलमान आजारी पडल्याची बातमी आहे.
वातावरणातील बदलामुळे सलमान आजारी पडल्याचे सांगितले जात आहे. सध्या मुंबईत खूप उष्ण वातावरण आहे. तर श्रीनगरमध्ये 10 डिग्री सेल्सिअस तापमान आहे.
सलमानची बहीण अलविरा सलमान आणि डॉक्टरांच्या संपर्कात असून वेळोवेळी त्याचे हेल्थ अपडेट घेत आहे. सलमान लवकरात लवकरत बरा व्हावा, अशीच इच्छा त्याचे चाहते व्यक्त करत आहेत.