आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमानने भावासोबत केला नागिन डान्स, इवेंटमध्ये दिसला मस्तीचा मूड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - सोमवारी ट्युबलाईट चित्रपटाच्या प्रमोशच्या एका इवेंटदरम्यान सलमानने बालकलाकार मेटिन रे टेंगूची ओळख सर्वांना करुन दिली. हिमाचल प्रदेशात राहणाऱ्या मेटीनने चायनीज अभिनेत्री जूजूच्या मुलीची भूमिका केली आहे. कास्टींग डायरेक्टर मुकेश छाबडा यांनी 400-500 मुलांमधून मेटीनची निवड झाली आहे. इवेंटमध्ये नागिन डांस करताना दिसला सलमान खान.
 
- मुंबईच्या ताड लँड्स हॉटेलमध्ये सलमानने भाऊ सोहेलसोबत परफॉर्म केले. तर ट्युबलाईट चे गायक लाईव परफॉर्मंस करताना दिसून आले.
- यावेळी मेटीनने रेडियो या गाण्यावर डान्स करत स्टेजवर इंट्री घेतली. 
- ट्युबलाईट सिनेमा सलमान खान आणि आई सलमाने प्रोड्युस केला आहे.
- सलमान, सोहेल, जूजू, मेटीन यांच्याव्यतिरीक्त ओम पुरी, मोहम्मद यासीन अयूब, यशपाल शर्मा आणि साहिल मेहता यांची चित्रपटात मुख्य भूमिका आहे.
- ट्युबलाईट चित्रपट 23 जून रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, इवेंटचे काही PHOTOS..
बातम्या आणखी आहेत...