आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तब्येत खराब असतानाही सलमानचे शुट सुरुच, \'फुकरे\' टीमला दिले सरप्राइज

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - गेल्या काही दिवसांपासून सलमान खानची तब्यत ठिक नाही. असे असूनही सलमानने शूट सुरु ठेवले आहे. शुक्रवारी सलमानने त्याच्या रेस-3 च्या टीमसोबत बिग बॉस-11 चे शूट केले. यामध्ये रेमो, जॅकलीन, बॉबी दओल, साकिह सलीम, डेजी शाह आणि रमेश तौरानी सहभागी झाले होते. शुटच्यावेळी सलमाची प्रकृती ठिक नव्हती. अनेकवेळा त्याला खोकलाही येत होता. असे असतानाही त्याने शूट पूर्ण केले. 

 

फुकरे टीमला सलमानने दिले सरप्राइज... 
- तब्यत ठिक नसतानाही शुट करत असलेल्या सलमानने 'फुकरे रिटर्न्स'च्या टीमला सरप्राइज दिले. महबूब स्टुडिओमध्ये तो रेस-3चे शूट करत होता. तर त्याचवेळी जवळच  पुलकित, वरुण शर्मा, रिचा चड्डा आणि मनजोत सिंग फिल्मच्या प्रमोशनसाठी आले होते. सलमानही तिथे पोहोचला आणि त्याने सर्वांसोबत गप्पा मारल्या. फुकरे टीमने यावेळी सलमानला  ‘तु मेरा भाई नहीं’दाखवला. ही फिल्म लवकरच रिलीज होणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...