आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IIFA Day 1 : अशी दिसली सलमान-कतरिनाची \'केमिस्ट्री\', लोकांना विसरत स्टेजवरच सुरु होत्या गप्पा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - न्यूयॉर्कमध्ये 18 व्या आयफा अवॉर्डची सुरुवात झाली आहे. 13 ते 15 जुलै दरम्यान असणाऱ्या या अवॉर्ड शोच्या पहिल्या दिवसाचे फोटो समोर आले आहेत. यात सर्वच बॉलिवूड सेलिब्रेटींचा स्टायलिश लुक दिसून आला. या इवेंटमध्ये सलमान खान त्याच्या एक्स गर्लफ्रेंडसोबत जवळीक साधताना दिसून आला. अवॉर्ड नाईटमध्ये कतरिना सलमानच्या कानात गुजगोष्टी करताना दिसली. तर स्टेजवर उभे असतानाही आजुबाजुच्या लोकांना विसरत गप्पा मारताना दिसले. अनेक स्टार्सही दिसले सोबत..
 
- अवॉर्ड इवेंटमध्ये सलमान ब्लु कोट-पँटसोबत ब्लॅक शर्टमध्ये दिसून आले. तर कतरिनाने पीच रंगाचा ड्रेस घातला होता. 
- कतरिना-सलमानव्यतिरीक्त आलिया भट्ट स्टायलिश लुकमध्ये दिसल्या. आलियाने नेव्ही ब्लु रंगाचा गाऊन घातला होता. 
- इवेंटमध्ये शाहिद कपूर, दिशा पाटनी, सुशांत सिंह राजपूत, कृति सेनन, वरुण धवन, नवाजुद्दीन सिद्दिकी, अनुपम खेर, जॅकी भगनानी, अरमान मलिक, ड्वेन ब्रावो यांचा स्टायलिश लुक दिसला. 
 
- सैफ आणि करण जोहर होस्ट करतील शोच्या
- आयफा अवॉर्डचे सुत्रसंचालन यावेळी सैफ अली खान आणि करण जोहर हे दोघे करणार आहेत. इवेंटमध्ये वरुण धवन तसेच सलमान खान, आलिया भट्ट, कैटरीना कैफ, शाहिद कपूर, सुशांत सिंह राजपूत आणि कृती सेनन परफॉर्म करणार आहेत. 
- म्युझिक इंडस्ट्रीमध्ये ए.आर.रहमान याचे 25 वर्ष पूर्ण होण्याबद्दल आज (14 जुलै) 'आईफा रॉक्स' 2017 चे आयोजन झाले. ज्याला मनीष पॉल आणि रितेश देशमुख होस्ट करणार आहेत. 
  
पुढच्या स्लाईडवर पाहा, सेलिब्रेटींचे काही खास PHOTOS..
बातम्या आणखी आहेत...