आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: शिक्षेवर स्थगिती दिल्यानंतर अशाप्रकारे सत्र न्यायालयाकडे रवाना झाला सलमान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(कोर्टाच्या दिशेने रवाना झालेला सलमान खान)
मुंबई- हिट अँड रन प्रकरणात सलमान खानला आज (8मे) मोठा दिलासा मिळाला आहे. शुक्रवारी (8 मे) सकाळी हायकोर्टाने त्याच्या शिक्षेला स्थिगिती दिली आहे. हा निर्णय कळताच सलमान खान सत्र न्यायालयात नव्याने अर्ज दाखल करण्यासाठी घरातून रवाना झाला.
शुक्रवारी सकाळी सलमानच्या घरी कलाकार आणि इतर लोकांची मोठी गर्दी दिसून आली. अजय देवगण, अनुपम खेर, एजाजसह अनेक स्टार्स गॅलक्सी अपार्टमेंटमध्ये स्पॉट झाले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा गॅलक्सी अपार्टमेंटमधून निघतानाची सलमान खानची छायाचित्रे...