आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Salman Khan Look Change Over The Years From 2002

PHOTOS: गेल्या 13 वर्षांच्या सुनावणीत सलमानचा असा बदलत गेला लुक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- 2002 मध्ये घडलेल्या हिट अॅण्ड रन प्रकरणात बॉलिवूड स्टार सलमान खानला पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. जेव्हा ही घटना घडली तेव्हा ती प्रचंड गाजली होती. त्यानंतर जेव्हा केव्हा सलमान कोर्टात हजर व्हायला तेव्हा मथळे गाजवायची. या दरम्यान प्रत्येक वेळी सलमानचा एक वेगळा लुक दिसून आला. प्रत्येक वेळी त्याच्या वयात आणि चेहऱ्यावर झालेला बदल अगदी सहज ओळखू येणार होता.
आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय, ठळक 14 फोटो... यात दिसून येईल सलमानच्या चेहऱ्यावर आणि प्रकृतीत गेल्या 13 वर्षांत कसा बदल झाला....