आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमानचा आगामी चित्रपट 'ट्युबलाईट'च्या टिजरमध्ये आहे इंटरेस्टींग ट्विस्ट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई -  सलमानचा आगामी चित्रपट 'ट्युबलाईट' यावर्षी ईदच्या मुहुर्तावर रिलीज होण्याच्या तयारीत आहे.  या महिन्याच्या अखेरीस या चित्रपटाचे टीजन रिलीज होणार आहे. या टीजरबद्दल नुकतीच एक माहिती समोर आली आहे. ती म्हणजे या टीजरमध्ये प्रेक्षकांना ट्विस्ट पाहायला मिळणार आहे.
 
निर्माते प्रेक्षकांसमोर काहीतरी  वेगळे आणण्याच्या प्रयत्नात होते. सलमान खानला लहान मुले फार आवडतात. त्यामुळे त्यांनी चित्रपटाचे टीजरही तसेच प्लॅन केले आहे. 

चित्रपटाची टीम टीजरसाठी असे गाणे रेकॉर्ड करणार होती, ज्यात काही लहान मुले असतील पण त्यांना प्रोफेशनल गायकही पाहिजे नव्हते.
 
सलमान आणि कबीर खान यांनी चर्चा केली आणि सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या 6 ते 11 वर्षापर्यंतच्या मुलांना बोलविले.
या मुलांनी स्टुडिओमध्ये टीजर गाणे रेकॉर्ड केले आहे जे मुलांनी कोरसमध्ये गायले आहे. 
 
बातम्या आणखी आहेत...