आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमानसोबत सेटवर दिसली ही विदेशी बाला, पाहा कोण आहे ही अभिनेत्री

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई -  'ट्यूबलाईट'च्या शुटींगनंतर आता सलमान 'टायगर जिंदा है' चित्रपटाच्या शुटींगमध्ये व्यस्त झाला आहे. काही दिवसांपासूनच सलमान कॅटरीना कैफबरोबर ऑस्ट्रीयामध्ये या चित्रपटाचे शुटींग करत आहे. या चित्रपटाचे काही फोटोज् सोशल मीडियावर वायरल झाले आहेत.
 
त्यातील एका फोटोने सलमानच्या फॅन्समधील उत्सुकता वाढविली आहे. त्या फोटोत सलमान ऑस्ट्रेलियन अभिनेत्री रोजा फोर्चरसोबत दिसून येत आहे. 
 
हा फोटो 'टायगर जिंदा है' च्या सेटवर काढण्यात आला आहे, त्यामुळे रोजाही चित्रपटाचा भाग आहे की काय, अशी चर्चा होत आहे.
 
रोजाने प्लेबॉयच्या कवर फोटोसाठी न्यूड पोज दिली होती. याशिवाय तिने मालिकांमध्येही काम केले आहे.
बातम्या आणखी आहेत...