आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Salman Khan Photoshoot With Sunil Shetty's Daughter

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुनील शेट्टीच्या मुलीसोबत सलमानने केले खास PHOTOSHOOT

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(सुनील शेट्टीची मुलगी अथियासोबत अभिनेता सलमान खान)
मुंबईः सुपरस्टार सलमान खानने अलीकडेच सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टीसोबत एक खास फोटोशूट केले आहे. एका प्रसिद्ध मॅगझिनसाठी करण्यात आलेल्या या फोटोजपैकी काही फोटोमध्ये सलमान खान जाराच्या लिनन जॅकेटमध्ये तर काही काहींमध्ये कलर्ज जॅकेटमध्ये दिसतोय. तर अथियाने सर्व फोटोजमध्ये वेगवेगळ्या स्टाइलचे गाउन कॅरी केले आहेत.
सलमान खानच्या प्रॉडक्शनच्या आगामी 'हीरो' या सिनेमाद्वारे अथिया बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. या सिनेमात तिच्यासोबत आदित्य पांचोलीचा मुलगा सूरज पांचोली लीड रोलमध्ये झळकणार आहे. निखिल आडवाणी दिग्दर्शित हा सिनेमा यावर्षी 25 डिसेंबरला बॉक्स ऑफिसवर दाखल होणारेय.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, सलमान आणि अथियाच्या फोटोशूटची खास झलक...