आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फारच क्युट आहेत 'मामा-भांजा' जोडी सलमान-आहिलचे हे फोटोज्..

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बॉलिवूडचा मोस्ट इलिजीबल सुपरस्टार सध्या सलमान खान आहे याबद्दल कोणालाच काही शंका नाही. सलमान त्याच्या कुटुंबाच्या फारच जवळ आहे. सलमानची बहिण अर्पिताचा लहानगा आहिलवर सलमानचे विशेष प्रेम आहे. 
 
सलमान नेहमीच त्याच्या भाच्यासोबतचे फोटो शेअर करत असतो. ज्यात त्याचे आहिलवर किती प्रेम आहे ते दिसून येते. 
 
आहिलने एक वर्ष पूर्ण केले आहे. यानिमित्ताने सर्व खान कुटुंब त्याचा वाढदिवस सेलिब्रेट करण्यासाठी मालदिव्जला गेले होते. 

पुढच्या स्लाईडमध्ये पाहा, सलमान-आहिलचे खास फोटोज्...
बातम्या आणखी आहेत...