आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

OMG... फॅन्सवर भडकला सलमान, दिला ट्विटर सोडण्याचा इशारा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटोः सलमान खान, सोबत त्याने केलेले ट्विट)
मुंबई: मंगळवारी सुपरस्टार सलमान खान आपल्या चाहत्यांवर चांगलाच भडकला.बॉलिवूडमध्ये तीन खान अर्थातच सलमान, शाहरुख आणि आमिर यांच्यापैकी अव्वल कोण हा वाद नेहमीच सुरू असतो. यावरच सलमान खान चांगलाच चिडलाय.
आपल्या फॅन्सना त्याने इशाराच दिलाय. जर शाहरूख, आमिर आणि सलमान यापैकी एक नंबर कोण? हा वाद थांबवला नाही तर मी ट्विटरवरून बाहेर पडेल, असा इशाराच सलमानने दिलाय. सलमानने एक दोन नव्हे तर तब्बल 20 ट्विट्स करून आपल्या फॅन्सना फटकारले आहे.
सलमानने ट्विट केले, "I vil not b on this social net work any more. Bus khallas, khatam, wanna follow me n want me to b here to Pyar mohobbat se raho. Or I am out"
हे तर सलमानचे केवळ एक ट्विट आहे, त्याने आपल्या चाहत्यांना काय-काय म्हटले, हे सविस्तर वाचण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...