आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमानशिवायच बहीण अर्पिताने केले बाप्पाचे विसर्जन, हे सेलेब्सही झाले स्पॉट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - सलमान खानची बहीण अर्पिताने शनिवारी वाजतगाजत गणेश विसर्जन केले. यावेळी तिथे अऩेक सेलेब्स उपस्थित होते. पण यावेळी सलमान खानची कमतरता सर्वांनाच भासत होती. अर्पिताने सलमान शिवाय गणपतीचे विसर्जन केले. सध्या सलमान आगामी चित्रपट  'टाइगर जिंदा है' ची शूटिंग अबुधाबी येथे करत आहे. या शूटिंगपासून ब्रेक घेऊन सलमान मुंबईत गणेश स्थापनेसाठी आला होता. गणेश विसर्जनमध्ये सहभागी झाले हे सेलेब्स..
 
अर्पिताच्या घरी झालेल्या गणेश विसर्जन कार्यक्रमात भाऊ सोहेल खान, आई सलमा खान, युलिया वंतूर, जूही चावला, अलविरा खान, स्वरा भास्कर, सोफी चौधरी, अमृता अरोरा, मलाइका अरोरा, साहिल सिंघा यांसारखे अनेक सेलिब्रेटी स्पॉट झाले. अरेपिताचा पती आयुषने बाप्पाला हातात घेतले होते तर अर्पिता मुलगा आहिलला कडेवर घेऊन डान्स करताना दिसली. 
 
पुढच्या स्लाईडवर वाचा, अर्पिताच्या घरच्या गणेश विसर्जनचे PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...