आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवघ्या 5 दिवसांत \'सुल्तान\'ने केली 200 कोटींची कमाई, ही आहेत बलस्थाने

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः सलमान खान स्टारर 'सुल्तान' या सिनेमाची बॉक्स ऑफिसवर यशस्वी घौडदौड सुरु आहे. रिलीजच्या अवघ्या पाच दिवसांत तब्बल 200 कोटींचा कमाई करणारा 'सुल्तान' हा पहिला सिनेमा ठरला असल्याची माहिती प्रसिद्ध ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी ट्विट करुन दिली.
ईदच्या मुहूर्तावर 6 जुलै रोजी रिलीज झालेल्या या सिनेमाची चांगलीच झिंग प्रेक्षकांवर चढली आहे. आपल्या आवडत्या सलमानला मोठ्या पडद्यावर बघण्यासाठी त्याचे चाहते थिएटरमध्ये गर्दी करत आहेत.

'सुल्तान'ची कमाई...
दिवस कमाई (आकडे कोटींमध्ये)
बुधवार 36.54
गुरुवार 37.32
शुक्रवार 31.66
शनिवार 37.10
रविवारचे बिझनेसचे आकडे अद्याप समोर आलेले नाहीत. मात्र वर्ल्डवाईड या सिनेमाने 200 कोटींचा गल्ला जमवला आहे.
पुढे वाचा, काय आहेत 'सुल्तान'च्या जमेच्या बाजू आणि तरण आदर्श यांचे ट्विट...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...