आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्टायलिश लूकमध्ये दिसली मलायका, शॉर्ट्समध्ये स्पॉट झाली \'धडक\'ची अॅक्ट्रेस जान्हवी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गॉर्जियस लुकमध्ये समोर आली मलायका अरोरा. दुसऱ्या फोटोत जान्हवी कपूर. - Divya Marathi
गॉर्जियस लुकमध्ये समोर आली मलायका अरोरा. दुसऱ्या फोटोत जान्हवी कपूर.

मलायका अरोरा गेल्याकाही दिवसांमध्ये विविध ठिकाणी वेगवेगळ्या लूकमध्ये दिसली होती. त्यासोबतच इतर सेलेब्सही त्यांच्या स्पेशल लूकमध्ये कॅमेरासमोर आले. मलायका अरोरा बांद्रा येथे स्टायलिश लूकमध्ये दिसली. ती व्हाइट कलरच्या आऊटफिटमध्ये होती. तर श्रीदेवीची मुलगी आणि करण जोहरची आगामी फिल्मच धडकची अॅक्ट्रेस जान्हवी कपूर जीम बाहेर शॉर्ट ड्रेसमध्ये स्पॉट झाली. ती ऑरेंज कलरच्या शॉर्ट्स आणि व्हाइट टॉपमध्ये होती. याशिवाय करिना कपूर, आलिया भट्ट, अमृता अरोरा जीमबाहेर दिसल्या. सलमान खान, कतरिना कैफ, अक्षय कुमार, सिद्धार्थ मल्होत्रा, करण जोहर, तुषार कपूर, शर्मन जोशी, श्रद्धा कपूर, रणवीर सिंहसह अनेक सेलेब्स विविध ठिकाणी स्पॉट झाले. 

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, पब्लिक प्लेसेसमध्ये कसा होता सेलेब्सचा लूक... 

बातम्या आणखी आहेत...