आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईच्या रस्त्यांवर SUV सोडून ऑटोरिक्षात फिरताना दिसला सलमान खान

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईच्या रस्त्यांवर ऑटोमध्ये फिरताना सलमान खान. - Divya Marathi
मुंबईच्या रस्त्यांवर ऑटोमध्ये फिरताना सलमान खान.
मुंबई - आगामी चित्रपट 'ट्यूबलाइट'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त असलेला सलमान खान नुकताच मुंबईतील रस्त्यांवरून ऑटोरिक्षामध्ये फिरताना स्पॉट झाला. सलमान ब्लॅक टी-शर्ट आणि ब्राऊन पँट परिधान करून त्याची SUV सोडून ऑटोमध्ये फिरत होता. त्यावेळी सलमानबरोबर फिल्म मेकर रमेश तोराणीही ऑटोमध्ये होते. 

कतरिनाला मारली मिठी.. 
- ऑटो राइडच्या आधी सलमान शुटिंगसाठी मेहबूब स्टुडिओत पोहोचला होता. त्याठिकाणी आधीच कतरिना तिच्या 'जग्गा जासूस' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पोहोचलेली होती. 
- सलमान आलेले समजताच कतरिना त्याला भेटायला गेली. 
- भेटीनंतर सलमान तिला सोडायला कारपर्यंत आला तेव्हा त्याने तिला मिठी मारली. बॉडीगार्ड्सनी त्यांना पूर्णपणे कव्हर केलेले होते. 
- कतरिनाला भेटल्यानंतर सलमान ऑटोतून घरी गेला. 
- सलमान-कतरिना अपकमिंग 'टाइगर जिंदा है' मध्ये सोबत काम करत आहेत. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, सलमानचे ऑटो राइडचे 4 PHOTOS..
 
बातम्या आणखी आहेत...