आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Salman Khan Video Being Interrogated In Black Bug Case

1998 चा VIDEO, जेव्हा सलमानने केले होते नखरे, घातला होता वाद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिट अँड रन प्रकरणात 12 वर्षांनतर आज जेव्हा कोर्टाने निकाल दिला तेव्हा बॉलीवूडचा दबंग आणि त्याच्या वकिलाची दातखिळी बसली. कोर्टाने सलमानला 5 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. सलमानला दोषी घोषित करताच त्याला आणि त्याच्या बहिणीला अश्रू फुटले परंतु 1998चा हा व्हिडीओ पाहा.

13 ऑक्टोबर 1998 मध्ये काळवीट शिकार प्रकरण चौकशीच्या या व्हिडीओमध्ये तुम्ही सलमानचा दबंग अंदाज पाहू शकता. टेबलवर पाय पसरून बसने आणि कागदपत्रांवर सही करण्यापूर्वी वन कर्मचार्‍यांशी झालेला त्याचा वाद पाहण्यासारखा आहे. एवढेच नाही तर साक्षीदार आपली साक्ष नोंदवत असताना सलमान डुलक्या घेत होता. त्याच्या हव्भागाकडे पाहून तो या प्रकरणला किती क्षुल्लक समजत आहे हे दिसून येते. पाहा व्हिडीओ.