आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'बजरंगी भाईजान'च्या सेटवर सलमानला भेटायला पोहोचले अर्पिता-आयुष

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(बहीण अर्पिता, मेव्हणा आयुष शर्मा आणि मित्रांसोबत सलमान खान)
मुंबईः बुधवारी जोधपूर कोर्टात सलमान खान हजर झाला होता. काळवीटाची शिकार आणि बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी सुरु असलेल्या खटल्याच्या सुनावणीला तो येथे आला होता. खरं तर सुनावणी पूर्वी 23 एप्रिल रोजी होणार होती. मात्र तब्येतीचे कारण पुढे करत सलमान कोर्टात गैरहजर राहिला होता.
खरं तर याकाळात सलमान जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे आपल्या आगामी 'बजरंगी भाईजान' या सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी होता. सलमानची धाकटी बहीण अर्पिता तिचे पती आयुष शर्मासोबत येथे पोहोचली होती. शूटिंगच्या बिझी शेड्युलमधून वेळ काढत सलमानने बहीण आणि मेव्हण्यासोबत भरपूर वेळ एकत्र घालवला.
आयुषने पहलगाम ट्रीमची काही छायाचित्रे इंस्टाग्रामवर शेअर केली आहेत. पुढील स्लाईड्समध्ये तुम्ही ही छायाचित्रे बघू शकता...