आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमानने आपल्या अंदाज दिली ईदी, शाहरुख म्हणाला, 'थोडी बिर्याणी घरी पाठव'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानने मित्र शाहरुख खानला ईदी (ईद निमित्त दिली जाणारी भेट) दिली. तेही आपल्या अंदाजात. सलमान टि्वटरवर शाहरुखच्या 'रईस' या आगामी सिनेमाचे प्रमोशन करताना दिसत आहे. त्याने रंजक अंदाजात टि्वटरवर 'RAEES' लिहिले. सलमानने त्यासाठी आधी चार टि्वट केले. प्रत्येक अक्षरात (R नंतर A नंतर E नंतर S) लिहिले. नंतर त्याने लिहिले, 'आ रहा है'. त्यानंतर सलमानने पूर्ण वाक्य लिहिले, 'RAEESSSSSSS ah raha hai. Filhaal teaser dekho aur enjoy karo behaad.'
विषेश म्हणजे, सलमानच्या या टि्वटवर शाहरुखचा रिप्लायसुध्दा आला. त्याने लिहिले, '@BeingSalmanKhan abhi Bulgaria mein hoon aa nahi sakta. Thodi Biryani bhijwade ghar mein bachhon ke liye. Eid Mubarak & love to family.'
यापूर्वी शाहरुखनेसुध्दा सलमानच्या 'बजरंगी भाईजान'चा फस्ट लूक सर्वात पहिले टि्वट केले होते. सिनेमा प्रमोट करताना दिसला होता. शिवाय दोघांचे सिनेमे 'रईस' आणि 'सुल्तान'च्या एकाच दिवशी (2016मध्ये एकाच दिवशी) रिलीज होण्याच्या मार्गावर असूनदेखील त्यांना एकमेकांविषयी तक्रार नाहीये. त्यांनी स्पष्ट सांगितले आहे, की सिनेमाच्या कमाईवर काहीही परिणाम झाला तरी त्यांच्या नात्यावर त्याचा काही एक परिणाम होणार नाहीये.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा सलमान खान आणि शाहरुख खानचे टि्वट...