आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमानने 'ट्युबलाईट' मधील अभिनेत्रीला दिले हे स्पेशल गिफ्ट..

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - नुकतेच सलमान खानने त्याचा आगामी चित्रपट ट्युबलाईटमधील अभिनेत्री जू जू ला एक स्पेशल गिफ्ट दिले आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सलमानने जू जू ला एक लहान कुत्र्याचे पिल्लू गिफ्ट म्हणून दिले आहे. 
 
सलमान खान ज्याही अभिनेत्रीसोबत काम करतो त्या सगळ्यांसोबत सलमानचे चांगले नाते असते. सलमान खान सध्या 'ट्युबलाईट' व्यतिरीक्त 'टायगर जिंदा है' च्या शूटिंगमध्येही व्यस्त आहे. सलमानसोबत या चित्रपटात त्याची एक्स गर्लफ्रेंड कॅटरीना कैफ काम करत आहे. 
 
बातम्या आणखी आहेत...