आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: 'मी 3 खास व्यक्तींना गमावले' रीमा लागूंच्या निधनावर पहिल्यांदा बोलला सलमान

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'ट्यूबलाइट' सिनेमाचे ट्रेलर लॉन्च करतांना सलमानने ओम पुरी आणि रीमा लागूंची आठवण काढली. एका प्रश्नाला उत्तर देताना सलमान म्हणाला, रीमाजींचे जाणे माझ्यासाठी अत्यंत दुखद आहे. मागच्या काही महिण्यात मी माझ्या जवळच्या विनोद खन्ना, रीमा लागू आणि ओम पुरी या खास लोकांना गमावले आहे. 

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...