आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Salman, Shah Rukh, Kareena And Many Other Bollywood Stars Spotted At Mumbai Airport

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दुबईहून परतले सलमान-शाहरुख, एअरपोर्टवर दिसले अनेक Celebs

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिल्पा शेट्टी, सलमान खान आणि शाहरुख खान - Divya Marathi
शिल्पा शेट्टी, सलमान खान आणि शाहरुख खान
मुंबई: शनिवारी (19 मार्च) मुंबई एअरपोर्टवर अनेक बॉलिवूड सेलेब्स स्पॉट झाले. त्यामध्ये सलमान खान, शाहरुख खान, रविना टंडन, करीना कपूर, परिणीती चोप्रा, हुमा कुरेशी आणि सलीम सुलेमानसह अनेक स्टार्स समील आहेत. हे स्टार्स दुबईमध्ये झालेल्या TOIFA 2016 अवॉर्डमध्ये सहभाग घेण्यासाठी गेले होते. शिवाय जॉन अब्राहम, जावेद अख्तर, शबाना आझमी, जया बच्चन, रविना टंडन आणि करिश्मा तन्नासह अनेक सेलेब्ससुध्दा यावेळी दिसले.
एअरपोर्टवर स्पॉट झालेल्या या सेलेब्सचे फोटो पाहण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...
बातम्या आणखी आहेत...