आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमिर खान साकारणार अंतराळवीर राकेश शर्माची भूमिका, फिल्मचे नाव आहे 'सॅल्यूट'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 
काही तरी वेगळे करण्याचा आमिर खानचा कायम प्रयत्न असतो. 'दंगल'च्या यशानंतर आमिरने आता अंतराळवीर राकेश शर्माचे आयुष्य मोठ्या पडद्यावर साकारण्याचा निर्धार केला आहे. खेळाडूंच्या आयुष्यावर चित्रपट करण्यात त्याचा हातखंडा आहे. सध्या तो अमिताभ बच्चन यांच्याबरोबर 'ठग्ज ऑफ हिंदुस्तान' करत आहे. त्यानंतर तो राकेश शर्माची बायोपिक हातात घेऊल. 'सॅल्यूट' असेच या बायोपिकचे नाव असेल असे नुकतेच त्याने स्पष्ट केले. सिद्धार्थ रॉय कपूर अणि रॉनी स्क्रूवाला हे दोघे हा चित्रपट बनवणार आहेत. महेश मथाई त्याचे दिग्दर्शन करेल. 
बातम्या आणखी आहेत...