आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिनेमातील इंटिमेट सीन्सवर गदारोळ, या अॅक्ट्रेसने दिले हे सडेतोड उत्तर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई : मॉडेल आणि अॅक्ट्रेस सना खान लवकरच डायरेक्टर विशाल पंड्याचा सिनेमा 'वजह तुम हो'मध्ये लीड रोलच्या भूमिकेत दिसेल. या सिनेमात सनाने काही बोल्ड सिन दिले असून सध्या ते चर्चेचा विषय ठरले आहेत. अनेक लोक सनाच्या या बोल्ड सीन्सवर टीका करत आहेत.

या संदर्भात सनाने एक मुलाखतीमध्ये सांगितले की..."मला खूप आश्चर्य वाटतं की, इंडस्ट्रीमधील लोक अशाप्रकारच्या सीन्सची चर्चा करतात. हे हास्यास्पद आहे. आजकाल प्रत्येक सिनेमात किसिंग सीन्स असतात. मला समजत नाहीये की, इंटिमेट सीनमुळे एवढा गदारोळ का होत आहे."

सना पुढे म्हणाली की, "अनेक सिनेमे असे आहेत ज्यामध्ये स्टीमी सीन्स आहेत, परंतु त्याविषयी कोणीच काही बोलत नाही. भारतामध्ये जे कोणते लोक ज्याप्रमाणे ओपन होत आहेत, त्यानुसार इंटमेंट सीन्स जास्त दिवस वर्जित राहू शकत नाहीत.

"हा स्टोरीचा एक भाग होता. आजकाल आपण वेस्टर्न कल्चरला खुल्या मनाने स्वीकारले आहे. आपल्याला हॉलिवूड मुव्ही पाहायला आवडते. जर आपण प्रत्येक गोष्टींमध्ये ओपन आहोत तर मग इनमेंट सीन्सवर गदारोळ का."

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून पाहा, सना खानचे सिनेमातील बोल्ड फोटो...
बातम्या आणखी आहेत...